Awards & Achievements
नागरी सहकारी बँकांमधील सर्वोत्कृष्ट बँकेचा

HYDRABAD  January 20,2018

  

दि वाई अर्बन को-ऑप बॅंक लि.वाई या आपल्या बॅंकेला राष्ट्रीय पातळीवरील ₹1000 ते ₹1500 कोटी व्यवसाय असलेल्या नागरी सहकारी बँकांमधील सर्वोत्कृष्ट बँकेचा "बँको-2017" हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार हैद्राबाद येथे पार पडलेल्या शानदार समारंभात तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.मेहमूद अली व RBI चे कार्यकारी संचालक मा.श्री.रामशास्त्री यांचे हस्ते स्विकारताना वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष मा.सीए.श्री.सी.व्ही. काळे ,उपाध्यक्ष मा.श्री.राजेंद्र चावलानी व मा.संचालक सर्वश्री मदनलाल ओसवाल, एड .प्रतापराव शिंदे,ऍड.सीए.राजगोपाल द्रविड,विद्याधर तावरे, मनोज खटावकर,भालचंद्र देशपांडे,डॉ.शेखर कांबळे,सौ.गीता कोठावळे,सौ.अंजली शिवदे, सीए.श्री.किशोरकुमार मांढरे व CEO श्रीपाद कुलकर्णी साहेब —