Awards & Achievements
नागरी सहकारी बँक सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी (Best CEO) पुरस्कार

Wai  December 22,2019

  

अभिनंदन
कर्नाडस  बँकिंग फौडेशन, कोल्हापूर ,यांचे वतीने देण्यात आलेला राज्य
स्तरावरील नागरी सहकारी बँक सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी (Best
CEO)पुरस्कार वाई अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीपाद कुलकर्णी
यांना मान्यवरांचे हस्ते वितरित करण्यात आला.यावेळी बँकेचे अध्यक्ष सीए सी
व्ही काळे उपस्थित होते.